top of page
Village Rajur1_edited.jpg

Maharashtra Association of Anthropological Sciences (MAAS)

 महाराष्ट्र मानव विज्ञान परिषद 

PEOPLE CENTERED COMPREHENSIVE AND SUSTAINABLE DEVELOPMENT
Grey Limbo

MISSION

The mission of MAAS is to serve as a voluntary association of excellence in applying the knowledge of Anthropological Sciences. We focus on participatory integrated development in the of equity, addressing issues of poverty, disease, and deprivation from a holistic perspective. Our goal is to equalize access to science, technology, and education, reducing disparities across gender, ethnic groups, and regions while promoting human dignity and universal values through an understanding of bio-social evolutionary processes.

Design Concrete

Our Vision

To develop, promote, coordinate and apply knowledge of Anthropological Sciences towards
comprehensive, sustainable and holistic development of humanity with plural cultures.

Leaves Shadow

बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र, कोचरे (सिंधुदुर्ग)

kochare_training_center.jpg

वरील छायाचित्र महाराष्ट्र मानव विज्ञान परिषदेच्या 2010 साली  बांधण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्राचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात कोचरे या गावी समुद्र किनाऱ्यालगत निसर्गरम्य परिसरात ही टुमदार इमारत आहे.

कोचरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा. श्री. लवू गावडे यांनी स्वतःची २२ गुंठे जमीन संस्थेच्या नावे बक्षिसपत्र करुन दान केली आहे. सदर जमिनीमध्ये माजी खासदार श्री. सुरेश प्रभू स्थानिक विकास निधीतून प्रशिक्षण केंद्राची ही इमारत बांधण्यात आलेली आहे.

सदरचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात श्री. जयवंत मंत्री, सचिदानंद जाधव, लवू गावडे, योगेश प्रभू, राउळ सर, आदरणीय मीराताई जाधव व समस्त कोचरे ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभले आहे.

Multipurpose Training Center, Kochare (Sindhudurg)

The photograph above shows the Training Center built in 2010 by the Maharashtra Anthropological Sciences . This neat and charming building is located in a scenic coastal area in Kochare village, Vengurla Taluka, Sindhudurg District.

Former Sarpanch of Kochare Gram Panchayat, Mr. Lavu Gawade, generously donated 22 gunthas of his own land to the organization through a formal gift deed. On this land, the training center building was constructed using funds from the Local Area Development Fund of former Member of Parliament, Hon. Sri. Suresh Prabhu.

The establishment of this training center was made possible through the significant contributions of Mr. Jaywant Mantri, Mr. Sachidanand Jadhav, Mr. Lavu Gawade, Mr. Yogesh Prabhu, Mr. Raul, Respected Meera Tai Jadhav, and all the villagers of Kochare.

Success Stories

हाकारा  — आदिवासी अस्मिता आणि विकासासाठीचा बुलंद आवाज
१९८० पासून प्रकाशित होणारे हाकारा  हे मराठीतील एकमेव त्रैमासिक आहे जे पूर्णपणे आदिवासी प्रश्नांवर केंद्रित आहे. महाराष्ट्रातील आदिवासी अस्मिता, संस्कृती, हक्क, आरोग्य, शिक्षण, स्त्री विषयक मुद्दे, आणि आदिवासी चळवळी या विषयांना हाकारा ने सातत्याने वाचा फोडली आहे. या मासिकाने अनेक आदिवासी लेखक, कवी आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या पहिल्या लेखनाची संधी दिली असून, त्यांना सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहात पुढे आणले आहे. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून '' दर्जा प्राप्त करणारे हे त्रैमासिक मागील चार दशकांपासून आदिवासी आवाजाचे प्रभावी व्यासपीठ ठरले आहे आणि हाकारा  ही महाराष्ट्र मानववंशशास्त्र परिषदेची (MAAS) एक ओळख बनली आहे.

MAAS, Pune

Our Supporters

who.jpg
unicef.jpg
tdd.jpg
icmr.jpg
ayush.jpg
swisstph_edited.png
lshtm.png

CONTACT US

MAAS, 201, Akanksha Residency, B-Wing, Near Shivaji Statue, Aundh Gaon, Pune(411007), Maharashtra, India.

bottom of page